Home Minister | Aadesh Bandekar | 11 लाखांच्या पैठणीचे नक्षीकाम करणारे हात विशेष | Sakal Media |

2022-04-08 14

झी मराठीवर होममिनिस्टर या कार्यक्रमाच्या नवीन पर्वाची घोषणा झाली आणि प्रेक्षकांमध्ये चर्चेला उधाण आलं. महामिनिस्टर या नवीन पर्वातील विजेत्या वहिनीला चक्क ११ लाखांची पैठणी भेट म्हणून मिळणार आहे. या ११ लाखांच्या पैठणीची चर्चा सर्वत्र आहे. इतकंच नव्हे तर आदेश भाऊजी सुद्धा हि पैठणी बघण्यासाठी उत्सुक आहेत. महामिनिस्टर या कार्यक्रमाची सुरुवात नाशिक या शहरापासून झाली असून ११ एप्रिल पासून हा कार्यक्रम संध्याकाळी ६ वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.


Videos similaires